अमरावती क्राईम महाराष्ट्र विदर्भ

‘एटीएम’मधून २४ लाख उडविणारी टोळी गजाआड

दि -३१ अमरावती एटीएम कार्डचा क्रमांक घेऊन २२ जणांच्या बँक खात्यातून तब्बल २४ लाख रूपये परस्पर काढण्यात आल्याच्या घटना गत काही महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या टोळीतील तिघांना शुक्रवारी अटक केली असून, एका आरोपीला यापूर्वीच ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली आहे. . पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार आरोपी विशाल […]

अमरावती विदर्भ

तिवसा येथे भारिप बहुजन महासंघाने केला अनंत हेगडे चा निषेध     भाजपा सरकार विरोधी दिल्या घोषणा

दि 30 तिवसा प्रतिनिधी – संविधान विरोधी वक्तव्य करून भारतीय जनतेचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री अनंत हेगडेचा तिवसा तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध करण्यात आला असून अनंत हेगडेला मंत्रिमंडळातुन बरखास्त करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत प्रधानमंत्री,भारत सरकार यांना पाठविण्यात आले.भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव प्रा.डी.एच.मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष सतीश यावले,तिवसा तालुका […]

अमरावती विदर्भ

बेटी बचाओ-बेटी पढाओ’च्या नावावर ‘बोगस फॉर्म’ची विक्री जिल्ह्याभरात नागरिकांची धावाधाव 

दि 30 तिवसा प्रतिनिधी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चा नारा योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तिवसा तालुक्यासह जिल्हाभरातील टपाल कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे सांगून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. मात्र, अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ […]

अमरावती विदर्भ

मोझरी नजीक गॅस सिलेंडरचा ट्रक पलटला, चालक जखमी; मोठी दुर्घटना टळली

दि 30 अमरावती अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर  नागपुर वरून अमरावती जात असतांना मोझरी नजीक 400च्यावर  सिलेंडर घेऊन जाणार गॅस भरलेला एक सिलेंडरचा ट्रक पलटी झाल्याची घटना आज घडली यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून सिलेंडर पेट घेत असल्याचे माहिती पडताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा मारा केल्याने पुढील घटना टळली. अग्निशमन दलाच्या चार […]

अमरावती विदर्भ

वैकुंठ एकादशीच्यापर्वावर हजारो भाविकांनी घेतले भगवान बालाजीचे दर्शन

  अमरावती दि २९ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री बालाजी मंदिरामध्ये वैकुंठ एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैकुंठ एकादशीच्या निमित्याने बालाजीचे दर्शन घेण्याकरिता सकाळपासूनच जयस्तंभ चौकातील बालाजी मंदिरात भाविकांनी एकाच गर्दी केली होती. पंडित दिशसुंदराजन, बाबू स्वामी , सुदर्शन, नवनिदन कृष्णन यांनी सकाळी भगवान बालाजीची पूजा करून अभिषेक केला व त्यानंतर दक्षिण […]

अमरावती विदर्भ

केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचा आरपीआय तर्फे निषेध

अमरावती दि २९ संविधान विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचा अमरावती येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट ) तर्फे निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनंतकुमार यांच्या पोस्टरला चपला मारून त्यांचे पोस्टरही जाळण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन सादर करून अनंतकुमार यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. […]

अमरावती विदर्भ

नववर्षाच्या स्वागता करिता हॉटल लॅण्ड मार्क सज्ज

  दि -२९ अमरावती सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्याकरिता बडनेरा मार्गावरील असलेले हॉटल लॅण्ड मार्क पुर्ण पणे सज्ज झाले असुन हॉटेल च्या दर्शनीय भागात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे तसेच ३१ डिसेंबरला विविध वयोगटातील महिला, पुरुष मुलांना पार्टी करीत विशेष व्यवस्था हॉटेलला करण्यात आली आहे नववर्षाच्या स्वागत करीता हॉटेल लॅण्ड मार्क […]

अमरावती विदर्भ

पदमश्री डॉ शिवाजीराव पटवर्धन यांच्या टपाल तिकिटाचे विमोचन

अमरावती दि २८ – कुष्ठरुग्णांच्या मुलांसाठी भारतातील पहिली शाळा सुरु करणारे निष्काम कर्मयोगी पदमश्री डॉ शिवाजीराव पटवर्धन यांच्या टपाल तिकिटाचे विमोचन चीफ पोस्ट मास्टर, पोस्ट मास्टर जनरल विदर्भ परिक्षेत्र, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ संस्थेत करण्यात आले. कुष्ठमहर्षी पदमश्री डॉ शिवाजीराव पटवर्धन यांच्या १२६ व्या जयंती उत्सवाच्या निमित्याने विविध कार्क्रमाचे […]

अमरावती विदर्भ

अमरावतीत शिवशाही महोत्सव २०१७, शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनीचे आयोजन

  अमरावती दि २८ आज आपण संपूर्ण भारतभर लेक वाचावा या अभियानाचा प्रचार करीत आहोत, मात्र इतिहासात डोकावून पाहिले असता राजे लखुजीराव जाधवांनी १५व्या शतकातच माँ जिजाऊंचा जन्म झाल्यानंतर हत्तीवरून साखर वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याच्या नोंदी मिळून येतील. माँ जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले, मुलींच्या जन्माचे स्वागत करा असे आवाहन माँ जिजाऊ […]

अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच २२० किलो मासांसह दोघांना अटक

आशिष गवई , परतवाडा प्रतिनिधी विदर्भ 24 तास परतवाडा : अचलपुरातील कासदपुरा येथे आज गुुरवार दि २८ला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या धाडीमध्ये पोलिसांनी २२० किलो मासासह दोन आरोपींना अटक केलेली आहे सय्यद साबीर ऊर्फ सय्यद उस्मान सय्यद जाकीर सय्यद दाऊद असे पकडण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे .सलग दोन […]