अमरावती ई-पेपर

येवदा येथील काशीबाई अग्रवाल जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचा महा मिलन सोहळा

येवदा येथील काशीबाई अग्रवाल जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचा महा मिलन सोहळा तालुका प्रतिनिधी:- अनंत बोबडे दर्यापूर:- स्थानिक काशीबाई अग्रवाल ज्युनिअर कॉलेज येथील विज्ञान शाखेच्या 1984 85 च्या विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व महा मिलन सोहळा नुकताच गंगोत्री मंगल कार्यालयात पार पडला येवदा शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर हे विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर विराजमान झाले येथील शिक्षकांनी घडविले विद्यार्थी त्यांच्यावर घडविले […]

अमरावती ई-पेपर

बबलू देशमुखांच्या प्रयत्नाने उपोषनकर्त्याच्या मागणीची प्रशासन घेणार दखल

देऊरवाडा वासीयांच्या आमरण उपोषण मंडपाला बबलू देशमुखांची भेट बबलू देशमुखांच्या प्रयत्नाने उपोषनकर्त्याच्या मागणीची प्रशासन घेणार दखल तालुका प्रतिनिधी:- सुमित हरकूट चांदुर बाजार:- तालुक्यातील देऊरवाडा येथील घरकुल व घरपट्टा प्रकरण चांगलेच चिघळलेले असून गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे जणुकाही प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने उपोषण मंडपाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा जि प सदस्य बबलू […]

अमरावती ई-पेपर

वियोगी महाराज जन्म उत्सव यात्रा ने उमरी नगरी दुमदुमली

वियोगी महाराज जन्म उत्सव यात्रा ने उमरी नगरी दुमदुमली रिपोर्टर:- अनंत बोबडे दर्यापूर:- सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा संस्थान भाविक भक्तांच्या सहकार्याने पूजनीय श्री संत वियोगी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला गेल्या आठ दिवसापासून जन्मोत्सव निमित्त्याने संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये श्रीमद् भागवत कथा सुश्री वर्षा किशोरी जी व त्यांचे सहकारी बैतूल म. प्र. यांच्या […]

अमरावती ई-पेपर

जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एकमेव अाधार जेष्ठ संघ – आमदार बोंडे

जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एकमेव अाधार जेष्ठ संघ – आमदार बोंडे गजानन महराज मंदीरात आरोग्य शिबिर संपन्न प्रतिनिधी | वरूड मागील काही वर्षापासून दर तिन महीण्यांनी आधार जेष्ठ नागरीक संघ जेष्ठांच्या आरोग्याची या शिबिराच्या माध्यमातून सतत काळजी घेणारा हा एकमेव संघ असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ अनिल बोंडे यांनी केले. ते संत गजानन महाराज मंदीरात […]

अमरावती ई-पेपर

वरूड नगरपरीषदेच्या िवषय समित्याची निवड भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

वरूड नगरपरीषदेच्या िवषय समित्याची निवड भाजपाचे निर्विवाद वर्चस्व वरूड l विलास पाटील स्थानिक नगरपरीषदेत शक्रवार दि. १८ ला विषय समित्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी भाजपाचे वर्चस्व कायम राहीले असुन स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा स्वाती आंडे, तर उपाध्यक्ष म्हणून मनोज गुल्हाणे यांची एकमताने निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अर्चना आजनकर, शिक्षण सभापतीपदी योगेश […]

अमरावती ई-पेपर

सावधान.. अचलपूर परतवाड्यात भिकाऱ्याचे सोंग घेणारे सक्रिय

सावधान.. अचलपूर परतवाड्यात भिकाऱ्याचे सोंग घेणारे सक्रिय ढोंगि कपडे बदलतांना कॅमेर्‍यात कैद रिपोर्टर:- आशिष गवई , परतवाडा :- अचलपूर परतवाडा या शहरांमध्ये मागील चार ते पाच महिन्यांपासून भीक मागणाऱ्यांच्या वेशात ढोंगी भिकारी कॅमेर्‍यात कैद झाल्याने अनेक प्रश्नांना वाचा फुटलेली आहे तर या ढोंगी भिकाऱ्यांचा उपस्थितीमुळे विविध प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन नागरिकांनी सावधानता बाळगावी . अचलपुर […]

अमरावती ई-पेपर

तिवसा मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती

तिवसा मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मतदान कोणाला केलं ते सात संकेदात पडेल माहिती खासदार अडसूळ व नवनीत राणा यांचा सहभाग तिवसा/सूरज दहाट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती व्हावी, याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, यासाठी गेल्या महिन्याभरा पासून प्रात्यक्षिक तिवसा विधानसभा मतदार संघात दाखवण्यात येतं आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून […]

अमरावती ई-पेपर

नदी खोलीकरनाच्या नावावर झाडांची अवैध कत्तल!

नदी खोलीकरनाच्या नावावर झाडांची अवैध कत्तल! पालवाडी ग्रामपंचायतचा प्रताप अतिरिक्त झाडे तोडून विकली तिवसा/सूरज दहाट तालुक्यातील भांबोरा येथील चंद्रभागा नदी च्या खोलीकरण व रुंदीकरणच्या नावावर परवानगी पेक्षा अधिक झाडांची अवैध रित्या कत्तल करून ती विकल्याचा प्रताप पालवाडी ग्रामपंचायतने केला असून वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत याची चौकशी करून कारवाईची मागणी समोर आली आहे पालवाडी गट […]

अमरावती ई-पेपर कृषिपुत्र

मेळघाटातील चिखलदरा येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतुन भरघोस उत्पादन.

मेळघाटातील चिखलदरा येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतुन भरघोस उत्पादन.अमरावती:- जिह्यातील मेळघाटातील काही आदिवासी शेतकरी पारंपरिक पिकं न घेता आता आधुनिक तंत्रज्ञानअवगत करून स्ट्रॉबेरीची शेती करून कमी जागेत भरघोस उत्पन्न मिळवून आर्थिक विकास साधत आहेत..राज्यात फक्त महाबळेश्वर या परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतात.मात्र आता मेळघाटातील शेतकरी सुद्धा विकसित सामाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आर्थिक उन्नती करण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत […]

अमरावती ई-पेपर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,विदर्भ प्रांत . प्रवासी कार्यकर्ता ,शिबिर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत . प्रवासी कार्यकर्ता शिबिर अमरावती:- य १८ ,१९ ,२० जानेवारीला रेल्वे उडान पुलाजवळ सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजुला २७ एकराच्या विस्तीर्ण परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर आयोजित केले आहे .शिबिरात विदर्भातून ५००० शिबिरार्थी सहभागी होतील .शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे .शिबिरार्थींच्या निवासासाठी १ रिध्दपूर २ कौंडण्यपूर ३ मुक्तागिरी ४ गुरुदेवनगर ५ […]