अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस आमदार कडून पालकमंत्री चा निषेध

काँग्रेस आमदार कडून पालकमंत्री चा निषेध
कूटल्याही विषयावर चर्चा ना करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करत काँग्रेस च्या आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी अमरावती चे भाजप चे पालक मंत्री प्रवीण पोटे। भगोडा आहे असे नारे देत निषेध केला अमरावती च्या जिल्हाधिकारी कार्यालयात

नियोजन भावणातून बाहेर पडले वर्षअखेर आज रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्ह्यातील दुष्काळ, पाणी टंचाईसह कुठल्याच महत्त्वाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही. सेना- भाजपाचे खासदार, आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पूर्व नियोजनाद्वारेच सभा गुंडाळल्याने हा निःशेष व्यक्त केला