Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

खानापूर ग्रामपचायत चा भोंगळ कारभार शौचालयाचा बनावट फोटो कडून घेतले 12000 बक्षीस

खानापूर ग्रामपचायत चा भोंगळ कारभार
शौचालयाचा बनावट फोटो कडून घेतले 12000 बक्षीस

ठेकेदारीत दिलेले शौचालयाचे कामे निकुष्ठ दर्जाचे

विणेश बेलसरे रिपोर्टर

मंगरूळ चव्हाळा
सरकारने शौचालय बांधणीसाठी 12000 हजार रुपये बक्षीस म्हणून शौचालय बांधणीसाठी ग्रापाच्यायत अंतर्गत सचिव व सरपंच याच्या संमतीने व शौचालयाची पाहणी करून दिले जातात परंतु ग्रामीण भागात या योजनेचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
असाच प्रकार नांदगाव खंडेश्वर तातुक्यातील खानापूर गवळी येथील गटग्रपंचायत मधील विनोद साबळे यांनी शौचालयाचा बनावट फोटो कडून कोणत्याही प्रकारचे शौचालयाचे बांधकाम न करता सरकारचे बक्षिस म्हणून 12000 रुपये (r t g s)आर टी जी एस करून घश्यात घालून शासनाची दिशा भूल करून स्वतःचे खिश्यात भर टाकल्याचे असा आरोप गोळेगाव येथील राहवाशी असलेलेग्राप सदस्य संजय पांडे व ग्रामस्त श्याम कुणबीथोप संजय बसवनाथे यांनी आरोप केला खानापूर येथील सचिव राजेंद्र पोकळे यांच्या वर निलंबनाची कार्यवाही व्हावी या करिता गावातील ग्रामस्तानी तहसीलदार साहेब सभापती यांना वारंवार लेखी तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारे कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्तानी काल दि 5 ला ग्रापाच्यायत खानापूर येथील ग्रामपाच्यायत येथे ताला ठोको आंदोलन करण्यात आले या वेळी गावातील शाम कुणबीथोप याच्या सह अनेक ग्रामस्त या आंदोलनात सहभागी झाले होते.
गोडेगाव हे गटग्रामपचायत असून या ग्रामपच्यायत मध्ये खानापूर मलकापूर जगतपुर अशे 4 गावे जुळलेली आहे या गावातील आदिवासी समाज संख्या जास्त आहे या आदिवासी समाजावर सचिवांचे व नादगवं खंडेश्वर येथील प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याच्या आरोप येथील पारधी समाजातील महिलांनी केला त्यांना घरकुलचे शौचालयाचा अशे अनेक योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसत आहे गावातील सरपंच शिल्पा पवार यांनी देखील सचिवांच्या अवैध कामामुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या ग्रामपाच्यायत मध्ये शौचालयाचा ठेकेदारांनी निकुष्ठ दर्जाचे काम बनावट बक्षीस देने पंतप्रधान आवास ब यादीमध्ये समाविष्ट करणे आठवडी बाजार चा हर्रास बदल खुलासा न करणे अश्या अनेक तक्रारी केल्या जातात परंतु सचिव नियमित पने उत्तर देत नाही या सचिवाला गावातील ग्रामस्त वैतागले असून वरिष्ठ अधिकारी पण सचिवांची साथ देत आहे सचिवावर योग्य कार्यवाही न झाल्यास ग्रामस्तानी आमरण उपोषणाचा इशारा दिला
स्टेटमेंट

विजय कांबळे ( विस्तार अधिकारी ) नांदगाव

ग्रामस्ताच्या तक्रारींवर मी विनोद साबळे याचा घरीजाऊन शौचालयाची तपासणी करून वरिष्ठ अधिकारी कळवून सचिवावर कार्यवाही करतील आणि आदिवासी समाज ना घरकुल व शौचालयाची समश्या वरिष्ठ अधिकारी ना कळवू

शाम कुणबीथोप (ग्रामस्त ) गोळेगाव

वरिष्ठ अधिकारी यांना अनेक तक्रारी सचिवांच्या लेखी दिल्या परंतु सचिवावर वरिष्ट अधिकाऱ्याचे अभय असल्याचे दिसत आहे योग्य कार्यवाही या 8 दिवसात न झाल्यास आम्ही तहसील कार्यालयात आमरण उपोषण बसू

शिल्पा पवार( सरपंच )खानापूर

शौचालयाची बनावट फोटो कडून 12000 बक्षीस कधी दिले हे मला माहित नाही याची चौकशी होऊन संबंधितांवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा