Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त शिरजगाव पोलीसांची कार्यवाही

वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

शिरजगाव पोलीसांची कार्यवाही

परतवाडा ६ / शिरजगाव पोलीसांना मिळालेल्या गूप्त माहीतीवरून खरपी जवळील नाग नदित अवैधरीत्या वाळू ऊपसा करून रेतीची तस्करी होत असल्याच्या माहीती वरून धाड टाकली असता शहजाद खान शरीफ खान ३० खरपी यास शीरजगाव पोलीसांनी अटक केलेली आहे.
शहजाद खान जवळून पोलीसांनी १ ब्रास वाळू किंमत ४०००/ वाळू तस्करीसाठी वापरन्यात आलेले वाहन क्र. एम एच ०४ सी यू ८८२७ हे वाहन कीमत १ लाख ५० हजार असे जप्त करण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही शिरजगाव चे ठाणेदार मूकूंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात ए एस आय चव्हान , विठ्ठल मूंडे , चालक सलीम खान , अंकूश, माकोडे यांच्या चमूने केली .