Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर केलेले रेखाटन

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधीलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे.त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी व बहुआयामी विद्वान यांचे नाव सर्वात वर आहे..
6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर केलेले रेखाटन