Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

अमरावतीच्या शिवसैनिकाची संसद भवनाला भेट

अमरावतीच्या शिवसैनिकाची संसद भवनाला भेट

शिरसगाव प्रतिनिधी नकुल सोनार

अमरावती लोकसभा मतदार संघाचे मा.खा.आनंदराव अडसूळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना अमरावतीचे चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज देशातील सर्वोच्च सभागृह संसद भवनाला भेट दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख सुनील खराटे,राजेश वानखडे,महानगरप्रमुख प्रशांत वानखेडे,शहरप्रमुख प्रवीण हरमकर,युवासेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा टेंभरे,शहरप्रमुख रेखा खारोडे,निखील गाले,चांदुर बाजार तालुका प्रमुख आशिश वाटाणे,जिल्हा उपप्रमुख ओमप्रकाशजी दिक्षीत,विजय घुलक्षे,तिलक सिंह ठाकूर,अनिल सायंदे,देवेंद्र औतकर,पंकज निंभोरकर,विलासराव ठाकरे, व मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.