Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

आज मोशी येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा आज मोशी येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा

आज मोशी येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा आज मोशी येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा

आज मोशी येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा

मोशी : गेल्या साडेचार वर्षांपासून अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कास्तकार गरीब सामान्य नागरीकाच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा मोशी 5 डिसेंबर रोजी येत असून सदर यात्रेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष सौ चारुलता टोकस, वसंत फडके याच्यासह अन्य बड्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून शेतकऱ्यांना हमी भाव नाही, नुकसान भरपाई नियमानुसार मिळत नाही. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट सुरू आहे अस्मानी संकटं येत असताना शासनाची मदत नाही गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत, मोदी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही सामान्यांच्या खात्यात 15 लाख आले नाहीत अश्या परिस्थितीत सामान्यांच्या हक्कासाठी व कुंभाकर्णी झोपलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंघर्ष यात्रा सकाळी 9वाजता मोशी येथे पोहचणार आहे. स्थानिक जयस्थम चौकात भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे.