Breaking News अमरावती ई-पेपर

कापूस उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न

कापूस उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी :- बबलू खैरकार

सोनेगाव खर्डा :- भवानी मंदिर सोनेगाव खर्डा येथे आज दि 3 ला बोअंड अळी नियंत्रण कार्यक्रम व कापूस उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले त्या प्रसंगी कृषी सुप्रवाईजर साहेब धामणगाव , मा.श्री क्रांती कुमार सर (सिनियर सेल्स म्यानेजर ,सुमिटोमो केमिकल्स ), ग्रा प सरपंच प्रविण खैरकार , गोपालजी भैया (महारुद्र कृषी केंद्र संचालक धा रे ) श्री खाडे साहेब तलाठी , वाघमारे म्याडम कृषी सहायक , धनंजय शेलोकर ग्रा प सद्यस्य , मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते , महारुद्र कृषी केंद्र धामणगाव यांचे कडून फॉरेमन ट्रॅप चे मोफत वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले ग्रा प सोनेगाव खर्डा व तालुका कृषी कार्यालय धामणगाव यांचे वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला .