Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन

मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन

विदर्भ 24 तास टीम

अमरावती,:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत आमदार ठाकूर यांच्या कन्या तथा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेतली व सांत्वन केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भैय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली दिली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते