अकोला ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अमरावतीच्या दोन अंकी मराठी* काळा वजीर पांढरा राजा या नाटकाने पटकाविलेले पारितोषिके

*65 व्या राज्यस्तरीय कामगार नाट्य महोत्सव 2018*

मध्ये

अमरावतीच्या दोन अंकी मराठी*
काळा वजीर पांढरा राजा

या नाटकाने पटकाविलेले पारितोषिके*

*निर्मीती :- प्रथम*

*दिग्दर्शन द्वितीय :- गौरी अभ्यंकर*

*अभिनय प्रथम :- अनंत अभ्यंकर*

*अभिनय द्वितीय :- वैभव देशमुख*

*अभिनय तृतीय :- गौरी अभ्यंकर*

*नेपथ्य प्रथम :- गजेंद्र मेटे*

*प्रकाश योजना द्वितीय :- ॠषीकेश भागवतकर*

*संगीत तृतीय :- मिलिंद काहाळे*

*सर्व कलावंत, तंत्रज्ञ, सहाय्यक कलावंत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या नाटकाच्या यशासाठी लाभलेल्या रसिकजनांचे*

*विशेष आभार

Leave a Reply

Your email address will not be published.

five × one =