अमरावती ई-पेपर

बेदरकारपणे ट्रक खांबावर आदळल्याने अर्धे शहर अंधारात

बेदरकारपणे ट्रक खांबावर आदळल्याने अर्धे शहर अंधारात रस्ते बांधकाम कंपनीने मात्र पुसले अपघाताचे डाग आशिष गवई ,परतवाडा १२/ परतवाड्यात काल दि. १‍१ ला रात्री ११च्या दरम्यान परतवाडा अंजनगाव अकोट हा राज्य महामार्ग विकसित करणाऱ्या कंन्ट्र्कशन कंपनीच्या ट्रकने अंजनगाव स्टॉप जवळील एका विद्युत खांबाला बेदरकारपणे ट्रक चालवून धडक दिल्याने वीज पुरवठा खंडित होऊन जवळपास अर्धे शहर […]