अमरावती ई-पेपर

जेसीआय व वादोकाई कराटे असो. यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

जेसीआय व वादोकाई कराटे असो. यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान परतवाडा:- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अचलपूर परतवाड्यांमध्ये जेसीआय अचलपूर व परतवाडय़ातील वादो काई कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या तसेच अचलपुर परतवाड्यातील पत्रकारांचा दि. ६ ला पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला . यावेळी गणमान्य नागरिक या सन्मान सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते […]