अमरावती ई-पेपर

दापोरी येथे  सुपर थांबा असून बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल !

दापोरी येथे सुपर थांबा असून बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल ! बस सेवा ठरत आहे विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ! वरुड आगराचा मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत ! विभाग नियंत्रकाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली ! रुपेश वाळके : मोर्शी तालुक्यातील दापोरी हे गाव जवळपास ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला सालबर्डी तिर्थक्षेत्रासह आसपासची ५ गावे जुळलेली आहेत. येथून […]