अमरावती ई-पेपर

यच जी इन्फ्रा कंपनीवर जिल्हाप्रशासन मेहरबान; १ लाख ब्रास माती विनामूल्य उपसा ची परवानगी;

यच जी इन्फ्रा कंपनीवर जिल्हाप्रशासन मेहरबान; १ लाख ब्रास माती विनामूल्य उपसा ची परवानगी; माती सोबत रेती उपसणे सुरू सुमित हरकूट चांदूर बाजार — अचलपूर ते मोर्शी या राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचे कंत्राट एच जी इन्फ्रा या कंपनीने घेतले आहे. या मार्गाचे निर्मितीकरिता लागणारी पिवळी माती व मुरूम विनामूल्य उपसा करण्याची परवानगी नुकतीच जिल्हा प्रशासनाने कंत्राटदाराला […]