Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

खानापूर ग्रामपचायत चा भोंगळ कारभार शौचालयाचा बनावट फोटो कडून घेतले 12000 बक्षीस

खानापूर ग्रामपचायत चा भोंगळ कारभार शौचालयाचा बनावट फोटो कडून घेतले 12000 बक्षीस ठेकेदारीत दिलेले शौचालयाचे कामे निकुष्ठ दर्जाचे विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा सरकारने शौचालय बांधणीसाठी 12000 हजार रुपये बक्षीस म्हणून शौचालय बांधणीसाठी ग्रापाच्यायत अंतर्गत सचिव व सरपंच याच्या संमतीने व शौचालयाची पाहणी करून दिले जातात परंतु ग्रामीण भागात या योजनेचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त शिरजगाव पोलीसांची कार्यवाही

वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त शिरजगाव पोलीसांची कार्यवाही परतवाडा ६ / शिरजगाव पोलीसांना मिळालेल्या गूप्त माहीतीवरून खरपी जवळील नाग नदित अवैधरीत्या वाळू ऊपसा करून रेतीची तस्करी होत असल्याच्या माहीती वरून धाड टाकली असता शहजाद खान शरीफ खान ३० खरपी यास शीरजगाव पोलीसांनी अटक केलेली आहे. शहजाद खान जवळून पोलीसांनी १ ब्रास वाळू किंमत ४०००/ […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

मंगरूळ चव्हाळा परिसरातील वाळू तस्करीला उधाण

मंगरूळ चव्हाळा परिसरातील वाळू तस्करीला उधाण साखळी नदी व बेबळा नदीतून केली जातात तस्करी शेततळे च्या काठावरचा गौण खनिज गेले तरी कोठे विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील साखळी नदीपात्रातून वाळूची तस्करी होत असून मंगरूळ चव्हाळा व निमगव्हान परिसरातील मध्यभागी असलेल्या शेततळ्यातील काठावरील गौण खनिज चोरी जात असून मोठ्या प्रमाणात […]

Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” ! खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ?

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” ! खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ? परतवाडा पोलिसांची “दबंग” कारवाई ? रिपोर्टर:- आशिष गवई, परतवाडा ६ / परतवाड्यात वाढत्या वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा , अवैधरित्या पार्किंग ने थैमान घातल्यानंतर ऊपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या कानऊघडनीनंतर परतवाडा पोलिसांनी परतवाड्यात “हवा काढ” कारवाई केल्याने काल दि. ५ ला पुरूशांना , महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.तर बसस्थानक […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

९५रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना वाहली आदरांजली

९५रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना वाहली आदरांजली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद धामणगाव रेल्वे/प्रतिनिधी रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज गुरुवारी,६डिसेंबर रोजी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर […]