Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात; प्रत्येक घटकांची भाजपाने फसवणूक केली-अशोक चव्हाण

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात; प्रत्येक घटकांची भाजपाने फसवणूक केली-अशोक चव्हाण धामणगाव रेल्वे । अच्छे दिनचा नारा देत भाजपा सरकारणे जनतेला मोठं मोठे आश्वासन दिले मात्र सरकारने देशात अराजकता माजवत सर्व सामान्य माणसाची प्रत्येक घटकाची फसवणूक केली गॅस पेट्रोल डिझेल किमती वाढवून जनतेची दिशाभूल सरकारने केली राज्यातील सेना भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या […]