Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

आज धामणगाव येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा

आज धामणगाव येथे शेतकरी शेतमजुरांच्या . हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा धामणगाव रेल्वे : गेल्या साडेचार वर्षांपासून अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कास्तकार गरीब सामान्य नागरीकाच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा धमाणगावात 4 डिसेंबर रोजी येत असून सदर यात्रेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष सौ चारुलता […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

बाभूळगाव नागरपंचायत वतीने अपंग दिन साजरा

बाभूळगाव नागरपंचायत वतीने अपंग दिन साजरा प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ :- जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यामधील बाभूळगाव नागरपंचात मध्ये 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्य नगरपंचायतच्या वतीने सांस्कृतिक भवनात अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार तर प्रमुख पाहुणे तहसीलदार आनंद देऊळगावकर बंडू कापसे, धीरज रुमाले, रवी काळे , चेंडू पराचाके, मिलिंद नवाडे […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

अमरावती लोकसभा निवडणुकी करीता स्थनिक उमेदवाराचे नावाचे वारे वाहू लागले

अमरावती लोकसभा निवडणुकी करीता स्थनिक उमेदवाराचे नावाचे वारे वाहू लागले स्थानिक उमेदवाराला मतदारांची पसंती पालिका उपाध्यक्ष विजय विल्हेकर याचे नाव आघाडीवर शिरजगाव कसबा प्रतिनिधी नकुल सोनार लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्यापही घोषित झाल्या नसल्यातरी जसजशे निवडणुका चे दिवस जवळ येत आहे। तसतशी राजकीय चर्चेला उधाण येत आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा शिवसेना युतीत […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

गोराला व शिरजगाव मधील जलसंधारण कामाचे कौतुक

गोराला व शिरजगाव मधील जलसंधारण कामाचे कौतुक उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी ग्रामस्थांनी साधला संवाद प्रतिनिधी:- श्रीकांत सिनकर मोर्शी :- तालुक्यात आदर्शवत जलसंधारणाची कामे केलेल्या गोराला व शिरजगाव या दोन्ही गावांना उपविभागीय अधिकारी मनोहर कडू व तहसीलदार अनिरुध्द बक्षी यांनी भेट देवून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वर्षांनुवर्षे प्रयत्न […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

रेती तस्करांच्या अरेरावी पुढे महसूल विभाग हतबल

रेती तस्करांच्या अरेरावी पुढे महसूल विभाग हतबल शिरसगाव कसबा प्रतिनिधी नकुल सोनार रेती तस्करांच्या वाढत्या रेती उपशामुळे मेघा पात्र खड्डामय झालं असून रेती तस्करांच्यासमोर महसूल विभागही हतबल झाला आहे. रेतीघाटाचा लिलाव झाला नसतांना रेती तस्करी वाढली असून यामध्ये ग्राहकांची पिळवणूक होत आहे परिणामी ग्राहकांना एका ट्राली चे 6000 रुपये प्रमाणे दर देऊन आपली बांधकामे पूर्ण […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

समृद्धीत शेतकऱ्यावर अन्याय, हक्काच्या मोबदला दुसर्यालाच

समृद्धीत शेतकऱ्यावर अन्याय, हक्काच्या मोबदला दुसर्यालाच शेतकरी जवळकार यांची आमरण उपोषणाची तयारी अमरावती:- समृद्धीमहामार्गतील शेती अधिग्रहणातील होत असलेल्या शेत जमिनीवर आता नवनवीन वाद उपस्थित होत असून शेतकऱ्याच्या विहिरीवर असलेला हक्क न दाखवता समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी पैसा लाटून चक्क दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचा आरोप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी विलास जवळकार यांनी केला आहे.अद्यापही समृद्धी महामार्ग प्रशासनाने न्याय […]