Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

भक्तिधाम मध्ये, गीता जयंती महोत्सवाचे आयोजन;

भक्तिधाम मध्ये, गीता जयंती महोत्सवाचे आयोजन; १३ते२०डिसेंबर पर्यंत रंगणार, हरीनाम सप्ताह; भक्तांसाठी गीता तत्व चिंत्तन व हरी कीर्तनाची पर्वणी सुमित हरकुट चांदूर बाजार —- संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा व्दारा संचालीत, शहरातील भक्तिधाम मध्ये दरवर्षी प्रमाणे गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा१३डिसेंबर ते२०डिसेंबर या आठ दिवसात संपन्न होणार आहे. यावर्षी […]