अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

शिक्षकाने नौकरी सोडुन, उत्पन्न् लाखोच्या घरात, शेतकऱ्यांसमोर आदर्श

शिक्षकाने नौकरी सोडुन, उत्पन्न् लाखोच्या घरात, शेतकऱ्यांसमोर आदर्श खारपणपटयात फुलविली मोत्यांची शेती अमरावती :- आपली खाजगी शिक्षकांची नौकरी सोडुन मनोज ढोरे यांनी खारपाणपटयात अनोखा प्रयोग राबवत मोत्यांची शेती सुरु केली आहे. यातून त्यांना खुप चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनोज यांच्या या अनोख्या शेतीप्रयोगाने इतर शेतकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. […]

अमरावती ई-पेपर

शिरसगाव कसबा परिसरात रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन जोरात सुरू

शिरसगाव कसबा परिसरात रेतीची अवद्य वाहतूक व उत्खनन जोरात सुरू महसूल विभागाचे दुर्लक्ष, वाहतूकदारांना खाकी वर्दीचाही धाक राहिला नाही. महसूल विभागाला लागत आहे लाखो रुपयाचा चुना. प्रतींनिधी:- नकुल सोनार शिरसगाव कसबा :- रेटीघाट लीलाव समाप्त झाल्यानंतर शिरसगाव कसबा,देऊरवाडा,करजगाव परिसरातील नदी पात्रात वाळूचे दिवसा उत्खनन आणि रात्री ट्रक्टर द्वारे राजरोशपणे वाहतूक सुरू असून याकडे महसूल विभागाचे […]

अमरावती ई-पेपर

धामणगाव वरून गजानन माऊलींची पायदळ वारी शेगावी रवाना

धामणगाव वरून गजानन माऊलींची पायदळ वारी शेगावी रवाना धामणगाव रेल्वे..दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या ६ व्या वर्षी धामणगाव नगरीतील गजानन भक्तांची पायदळ वारी शेगाव करिता निघाली वारीत १५१ भक्तांचा सहभाग असून गजानन माऊलींचा गगन भेदी जयघोषात याप्रसंगी करण्यात आला आमदार अरुण भाऊ अडसड यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली आ. अडसड ,नगर सेवक गजानन भक्त विनोद तलवारे […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

वरिष्ठ आणि निवड श्रेणीतील जाचक अटी रद्द करा

वरिष्ठ आणि निवड श्रेणीतील जाचक अटी रद्द करा संगीता शिंदे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी अमरावती:- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी २१ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनेक जाचक अटी लादण्यात आल्या असून त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शासन निर्णयातील जाचक अटी दूर करण्याची मागणी […]

अमरावती ई-पेपर

तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न

तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न धामणगाव रेल्वे:- स्थानिक आदर्श महाविद्यालय येथे महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न झाली महाराष्ट्र शासन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महाविद्यालयीन युवकांसाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन […]

अमरावती ई-पेपर

आविष्कारात संदीप पांडे अव्वल स्थातकोत्तर संशोधनात कामगिरी :

आविष्कारात संदीप पांडे अव्वल स्थातकोत्तर संशोधनात कामगिरी : विद्यापीठाने डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते केला सन्मान धामणगाव रेल्वे– अविष्कार मध्ये सलग दुसऱ्या वर्षी येथील संदीप पांडे यांनी अव्वल क्रमांक घेऊन राज्य स्तरावर जाण्याचा बहुमान मिळविला आहे. दरवर्षी सर्व विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अविष्कार स्पर्धा राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली घेण्यात येते. या स्पर्धेसाठी सर्व […]

अमरावती ई-पेपर

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंती उत्सवा निमित्य मोर्शी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंती उत्सवा निमित्य मोर्शी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी पथनाट्या द्वारे दिला सामाजिक संदेश श्रीकांत सिनकर मोर्शी तालुका प्रतिनिधी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंती निमित्त स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत दिनांक २५ डिसें. ते २८ डिसेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]

अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस आमदार कडून पालकमंत्री चा निषेध

काँग्रेस आमदार कडून पालकमंत्री चा निषेध कूटल्याही विषयावर चर्चा ना करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करत काँग्रेस च्या आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी अमरावती चे भाजप चे पालक मंत्री प्रवीण पोटे। भगोडा आहे असे नारे देत निषेध केला अमरावती च्या जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावणातून बाहेर पडले वर्षअखेर आज रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या […]

अमरावती ई-पेपर

मोर्शी येथे सत्यमेव जयते वॉटर कप-४ प्रदर्शनीचे आयोजन

मोर्शी येथे सत्यमेव जयते वॉटर कप-४ प्रदर्शनीचे आयोजन तालुका मोर्शी, श्रीकांत सिनकर मोर्शी:- पाणी फाऊंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप-४ प्रदर्शनीचे उद्घाटन नुकतेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवासी ना.तहसीलदार विठ्ठल वंजारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, या प्रसंगी पं. समिती सभापती शंकरराव उके, विस्तार अधिकारी महल्ले, लागवड अधिकारी सुपे उपस्थित होते.ही प्रदर्शनी दि.२८ ते २९ डिसें.२०१८ […]