Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

फटाक्यांमुळे पानमटेरियल गोदमला आग; लाखोंचे नुकसान; माकड हाकलण्याकरिता फोडले फटाखे

फटाक्यांमुळे पानमटेरियल गोदमला आग;लाखोंचे नुकसान; माकड हाकलण्याकरिता फोडले फटाखेसुमित हरकूटचांदुर बाजार —– स्थानिक मुख्य बाजारपेठ मध्ये माकड हाकलन्याकरिता फोडलेल्या फटाक्यांमुळे भट्ट पान मटेरियल च्या गोदामात आज दुपारी आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.जयस्तंभ चौक येथील रुपसंगम कापड दुकानाचा इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवर वरील माकडांना हाकलण्याकरिता अज्ञात व्यक्तीने फटाके फोडले […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

गौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात;

गौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात; 40 किलो गौमाश सह आरोपी अटकेत सुमित हरकुट चांदुर बाजार ——- स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदुर बाजार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम सर्फाबाद येथे अवैध रित्या गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीला मालासह अटक केली. तालुक्यातील सर्फाबाद येथील आरोपी शेख शब्बीर शेख शकील (21) चा राहत्या घरी अवैधरित्या […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

कागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत

कागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत सुमित हरकुट चांदुर बाजार :- ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

लोकसभा उमेदवार करिता विजय विल्हेकर याच्या नावाची जोरदार चर्चा

लोकसभा उमेदवार करिता विजय विल्हेकर याच्या नावाची जोरदार चर्चा कार्यकत्या कडून स्थनिक उमेदवाराची मागणी सुमित हरकुट चांदुर बाजार —— लोकसभाच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहे, तसतसे नवनवीन राजकीय समीकरण बदलून निवडणुकीत नवनवीन संभाव्य उमेदवाराच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. अशातच भाजपा शिवसेना युतीची आघाडीत बिघाडी पाहता दोन्ही पक्ष ही निवडणुका स्वातंत्र लढवुन उमेदवाराची […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

चांदुर बाजार येथे ‘जनसंघर्ष यात्रा’सभेच्या पूर्वतयारीची बैठक

चांदुर बाजार येथे ‘जनसंघर्ष यात्रा’सभेच्या पूर्वतयारीची बैठक सुमित हरकुट चांदुर बाजार:काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस कमिटीची ‘जनसंघर्ष यात्रा’ सभा चांदुर बाजार येथे खरेदी विक्री संस्थानच्या भव्य प्रांगणात ५डिसेंम्बर ला दुपारी १वाजून ३० मिनिटांनी होणार असल्याने त्या भव्य सभेच्या अनुषंगाने चांदुर बाजार येथील खरेदी विक्री संस्था येथे सभेच्या पूर्वतयारीसाठी चांदुर बाजार व अचलपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक जिल्हा […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

यवतमाळ दिव्यांग लोकांचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आदोलन

यवतमाळ दिव्यांग लोकांचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आदोलन प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ :- शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे दिव्यांग नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही। या साठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले । मात्र त्या कडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्या कारणाने संतप्त झालेल्या दिव्यांग संघर्ष समितीच्या नागरिकांनी आज बाभूळगाव पंचायत समिती मध्ये चक्क गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षा मध्येच ठिय्या […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

अंबाडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासुन वंचित

अंबाडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासुन वंचित २० दिवसांनी मिळते नळाचे पाणी , नागरिकांची पाण्यासाठी वन वन भटकंती गोपाल डाहाके विशेष प्रतिनिधी मोर्शी – तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मागील काही वर्षापासून निकालीत निघत नसल्याने गावातील महिला पुरुषांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने या गावात जीवन जगणे खूप हालाकीचे झाले आहे . याठिकाणी […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

आधार फाऊंडेशनकडुन पिंपळगाव निपाणी येथील सिलेंडर स्पोटीत कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तुंची मदत

आधार फाऊंडेशनकडुन पिंपळगाव निपाणी येथील सिलेंडर स्पोटीत कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तुंची मदत शासन कधी करणार मदत,खडसे कुटूंबसमोर प्रश्न उपस्थित विणेश बेलसरे रिपोर्टर मंगरूळ चव्हाळा:- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे दिनांक२३/११/२०१८ ला गजानन मारोती खडसे त्यांच्या घरातील सिलिंडरचा स्पोट झाल्यामुळे घरातील संपुर्ण साहित्य,भांडे,जीवनावश्यक धान्य ,कपडे जळुन खाक झाले होते त्याच्या घरात त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा खुप मोठा प्रश्न […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ

बाभूळगाव येथे संविधान दिन साजरा

बाभूळगाव येथे संविधान दिन साजरा प्रतिनिधी कल्पक वाईकर बाभूळगाव :- ‌राज्य घटनेला 69 वर्ष झाले असून 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत संविधान दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दि 27 नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या वतीने बाभूळगाव पोलीस स्टेशनला तालुक्यतील समता दूत मेघा पाटील यांनी पोलिस स्टेशनला […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, जमिनीतील आद्रता कमी झाल्याने अळीचा मारा

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, जमिनीतील आद्रता कमी झाल्याने अळीचा मारा धामणगाव रेल्वे:- दोन आठवडयापासुन ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसुन आला आहे. जमिनीतील आद्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाचा जमिनीतील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसुन आला आहे. वेळीच नियोजन न झाल्यास जिल्यातील तुरीच्या पिकाचे नुकसान होऊ शकतो. धामणगांव तालुक्यातील अंजनसिंगी […]