Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांनाशासनाने नुकसानभरपाई द्यावीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल ना. संजय राठोड आज पांढरकवडा येथे घेणार आढावारिपोटर कल्पक वाईकरयवतमाळ,दि. 13 – राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब तालुक्यात नरभक्षक टी-1 वाघिणीच्या दहशतीमुळे काम, धंदे बंद पडल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुरांना शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी […]

Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी रिपोटेर कल्पक वाईकर यवतमाळ: यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन आज दि 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केले होते, या बैठकीत यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा, राळेगाव येथील टी 1 या वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, आर्णी येथील बलिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, […]

Breaking News अमरावती कृषिपुत्र ताज्या बातम्या

विदर्भात पुन्हा अरुणोदय झाला

विदर्भात पुन्हा अरुणोदय झाला, अरुण अडसड यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड अमरावती:- भाजपा चे जेष्ट नेते अरुण अडसड यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्या नतंर पहिल्यादाच आज शनिवार ला सकाळी बडनेरा येथे आगमन होताच भाजपा कार्यकाऱ्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. नगरागमन झाल्याने कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी […]

Breaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव विदर्भातील शेतकऱ्यांची हजेरी:नामवंत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन धामणगाव रेल्वे:- खरीप हंगाम संपत असतांना आता रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धामणगाव शहरात नवधान्य व लोकबीज विद्यापीठाच्या वतीने २ ऑक्टोबर मंगळवार ला देशी बियाण्यांचा बीज महोत्सव स्थानीय पसारी धर्मशाळा रेल्वे फटकाजवळ आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या भिल्ली […]

Breaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार

महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता मुंबई : शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी शंभर टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार […]

Breaking News अकोला अमरावती ई-पेपर कृषिपुत्र गडचिरोली गोंदिया चंद्रपुर टेकनॉलॉजि ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

नायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार

नायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार शेतोपयोगी वस्तुपासुन केला प्रयोग छगन जाधव स्पेशल स्टोरी धामणगांव रेल्वे :- शेतकऱ्याने पारंपारीक पध्दतीने शेती केल्यास उत्पनात वाढ फार कमी प्रमाणात होते. परंतु धामणगांव तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करुन पारंपारीक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीत वाटचाल करतांना दिसतात. असाच प्रयोग तालुक्यातील नायगांव येथिल शेतकऱ्याने […]

Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या विदर्भ

बग्गी येथील शेतकऱ्याने कोहळ्याची एका एकरात फुलविली बाग 

बग्गी येथील शेतकऱ्याने कोहळ्याची एका एकरात फुलविली बाग कोहळ्याचे विक्रमी सव्वा लाख रूपयांचे उत्पादन पावने दोनशे क्विंटल उत्पन्न चांदूर रेल्वे – ( शहेजाद खान ) शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील एका […]

कृषिपुत्र महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

शिक्षकाने नौकरी सोडुन, उत्पन्न् लाखोच्या घरात, शेतकऱ्यांसमोर आदर्श

शिक्षकाने नौकरी सोडुन, उत्पन्न् लाखोच्या घरात, शेतकऱ्यांसमोर आदर्श खारपणपटयात फुलविली मोत्यांची शेती छगन जाधव :- अमरावती :- आपली खाजगी शिक्षकांची नौकरी सोडुन मनोज ढोरे यांनी खारपाणपटयात अनोखा प्रयोग राबवत मोत्यांची शेती सुरु केली आहे. यातून त्यांना खुप चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनोज यांच्या या अनोख्या शेतीप्रयोगाने इतर शेतकऱ्यासमोर एक नवा आदर्श […]

Breaking News अकोला कृषिपुत्र ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज नाकरणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार : विठ्ठल सरप पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज नाकरणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार : विठ्ठल सरप पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख अकोला : महाराष्ट्रात सर्वत्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची धावपळ सुरु आहे.मागील अनेक वर्षापासून दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहे.विद्यांर्थ्याच्या शिक्षणासाठी शैक्षणिक लोन बाबत बँकेत गेल्यावर पालकांना व विद्याथ्याँनाअसभ्य भाषेत बोलून बँक अधिकारी लोन देण्यासाठी नकार देत आहेत.भारतीय राज्य […]

Uncategorized अमरावती कृषिपुत्र ताज्या बातम्या विदर्भ

  लिंगा बस चालू न केल्यास वरुड तालुक्यात एस टी ची चाके फिरू देणार नाही

लिंगा बस चालू न केल्यास वरुड तालुक्यात एस टी ची चाके फिरू देणार नाही… स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जल व अन्नत्याग आंदोलन अमरावतीच्या वरुड तालुक्यात गेल्या 30 जून पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरुड बस स्टँड सामोर अन्न व जल त्याग आंदोलन चालू आहे लिंगा,करवार,पिपलागड,महेंद्री, पंढरी येथील बंद असणाऱ्या एस टी बसेस चे वेळा पत्रक निश्चित […]