Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या रणरागिनी

WhatsApp वर आणखी एक नवे फिचर!

WhatsApp वर आणखी एक नवे फिचर! ____________________________________ जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीचे मेसेजिंग अॅप WhatsAppवर आणखी एका भन्नाट फिचरचा समावेश झाला आहे. या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ कॉलिंगची मजा केवळ दोघात नव्हे तर ग्रुपमध्ये देखील घेता येणार आहे. फेसबुकच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या वर्षाच्या शेवटी WhatsAppवर व्हॉईस आणि व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सेवा देणार असल्याचे जाहीर […]

Uncategorized अकोला अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र रणरागिनी विदर्भ

मनिषाताई टेंभरे यांची निवड

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मनिषाताई टेंभरे यांची अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपण द्विगुणित यश संपादन करावे हीच ईश्वर चरणी प्राथना……..विदर्भ 24 तास टीम

रणरागिनी संपादकीय

हर्षवर्धनाची “श्रीमंत”गाथा – तेजस्वी बारब्दे

हर्षवर्धनाची “श्रीमंत”गाथा राजकारणात मोठं व्हायचं तर सगळ्यात आवश्यक असतो पैसा.घराणेशाही आणि गॉडफादरही तितकेच महत्वाचे.पण या सगळ्या समजुतीला फाटा देऊन केवळ बुद्धीच्या जोरावर आणि स्वकर्तुत्वाने राजकारणात आपलं स्थान सिद्ध करणारे विदर्भातील तरुण तडफदार नेते म्हणजे आ.हर्षवर्धन सपकाळ.. उच्चशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्मलेले हर्षवर्धनभाऊ लहानपणापासून संस्कारात वाढले.वडील शासकीय अधिकारी असले तरी हे सम्पूर्ण सपकाळ कुटुंब शेतीव्यवसायाशी जुळलेलं.विदर्भातील बुलढाणा […]

रणरागिनी

*तपोवनचे असामान्य तपस्वी पद्मश्री डॉ.शिवाजीराव पटवर्धन

*तपोवनचे असामान्य तपस्वी पद्मश्री डॉ.शिवाजीराव पटवर्धन * आज अमरावती शहरा नजीक वाटणारे तपोवन म्हणजेच विदर्भ महारोगी सेवा मंडळ संस्था ही केवळ एक संस्था नसून एक आदर्श ग्राम आहे जिथे कुष्ठरोगी आणि अनाथांचे पुनर्रवसन करण्यात येते.स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पहिली कुष्ठसेवा संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात आहे.या संस्थेचे शिल्पकार संस्थेचे विश्वकर्मा म्हणजेच पद्मश्री […]