Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन

आदिवासी गोवारीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न व देहत्याग आंदोलन पालकमंत्री पोटे यांनी दिली भेट मुख्यमंत्री घेणार आठ दिवसात शासकीय बैठक आमदार सुनील देशमुख यांनी सोडविले उपोषण अमरावती:- गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला तरी अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

मैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटील

मैदानी खेलो से शारिरीक व बौध्दीक विकास- सभापती सचिन पाटीलअंजनसिंगी में आज सें खेल स्पर्धाऐंधामणगाव रेल्वे:- मैदानी खेलो से बच्चो के बौध्दीक और शारिरीक विकास के साथ ही सांघीक ,स्पर्धात्मक क्षमता का निर्माण होकर मैदान मे एकता से जीत की जिद निर्माण होती है.आज मोबाईल के दौर में जहा जहा बच्चों से लेकर युवा सब […]

Breaking News अमरावती ई-पेपर विदर्भ २४ तास रिपोर्टर

माजी आमदार संजय बंड यांचं निधन

माजी आमदार संजय बंड यांचं निधनअमरावती:- अमरावती च्या वलगाव मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड याचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते.काल देखील ते […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.

“जुना धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, २०० रुग्णांनी घेतला लाभ”.तालुका प्रतिनिधी –आज स्थानिक जि.प. शाळेच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त धामणगाव रेल्वे पंचायत समिती चे सभापती सचिन पाटील यांच्या पुढाकाराने भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात ह्रदय […]

Breaking News ई-पेपर क्राईम ताज्या बातम्या विदर्भ

अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड बलात्कार, पॉस्को आणी अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल प्रतिनिधी:- विलास पाटील वरूड:- तालुक्यातील खडका या गावातून संत्रा कामासाठी बस स्थानकावर आलेली एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या उद्देशाने दुचाकीवर बसवून आरोपीने सातपुडा जिनापासून गेलेल्या वरूड इसंब्री रस्तावर डॉ. बंदेच्या शेतात पाणी पिण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना […]

Breaking News अमरावती ई-पेपर विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

गैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप …

गैरहजर मजुरांना दाखवीतो हजर . . . वडगाव फत्तेपूरच्या रोजगार सेवकाचा प्रताप … शासनाची दीशाभुल करून हजारो रुपयांचा अपहारची शक्यता ? आशिष गवई , परतवाड़ा:- परतवाडा जवळ असणाऱया वडगाव फत्तीतेपू येतील रोपवाटिकेमध्ये रोजगार सेवकाने मजुरांच्या गैरहजेरीचे हजेरी लावत शासनाकडून पैसे काढून हजाराोंचा अपहार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे . मजुरांनी रोजगार सेवकाला पैसे परत न […]

Breaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रा.राखी  मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी

प्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती। नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला

धामणगाव रेल्वे : दि.१२- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राजकारणातील जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.यावेळी रक्तदान करून ७९ रक्तदात्यांनी रक्तदान करून तर तालूक्यातील माजी सैनिकांचा सत्कार घेऊन पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

पून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा

… पून्हा टिनशेड पायऱ्या काढून अतिक्रमण मोहीम चा ड्रामा ◼फूटपाथ व पक्या इमारतींना मुभा ◼सरकट व नियमित मोहीम राबवा नागरिकांची मागणी रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा :- आज दि १२ ला परतवाड्यात पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू झाली असून त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रतिष्ठानांसमोरील आलेल्या पायऱ्या सह टिनशेडवर बुलडोझर फिरवुन अतिक्रमण मोहीम चा ड्रामा होत असल्याचा आरोप […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

लाडकी बु.येथे उन्नत भारत अभियानाचे उदघाटन संपन्न

लाडकीलाडकी बु.येथे उन्नत भारत अभियानाचे उदघाटन संपन्न श्रीकांत सिनकर तालुका प्रतिनिधी मोर्शी:– मोर्शी येथिल भारतीय महाविद्यालय व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक ग्राम लाडकी बु. उन्नत भारत अभियान अंतर्गत उदघाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रमेश बिजवे, अध्यक्ष, भारतिय विद्यामंदिर अमरावती, उदघाटक म्हणून डॉ. डी.टी. इंगोले , संचालक, […]