Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

शब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवर्धन- रविकांत तूपकर

शब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवर्धन- रविकांत तूपकरप्रतिनिधी कल्पक वाईकरयवतमाळ:– आज मोबाईल, इंटरनेट, टिव्हीच्या चक्रव्यूहात नवीन पिढी अडकली आहे. मुलांना मराठीसह अन्य भाषांचे जुजबी ज्ञानही नसल्याचे विदारक चित्र आहे. अशावेळी शब्दयात्रा वाचक चळवळीतून साहित्य आणि भाषा संवंर्धनाचे मोठे काम सुरू आहे, असे गौरवोद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांनी काढले. स्थानिक आर्णीरोडवरील शब्दयात्रा […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ

बाभूळगाव येथे संविधान दिन साजरा

बाभूळगाव येथे संविधान दिन साजरा प्रतिनिधी कल्पक वाईकर बाभूळगाव :- ‌राज्य घटनेला 69 वर्ष झाले असून 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत संविधान दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दि 27 नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या वतीने बाभूळगाव पोलीस स्टेशनला तालुक्यतील समता दूत मेघा पाटील यांनी पोलिस स्टेशनला […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन शेतक-यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसनार नाही- खासदार भावनाताई गवळी प्रतिनिधी कल्पक वाईकर वाघग्रस्त भागातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना सरकारने आर्थीक मदत दिली पाहीजे. जोपर्यन्त या शेतक-यांना मदत मिळणार नाही आपण स्वस्थ बसनार नाही असा इशारा आज खासदार भावनाताई गवळी यांनी दिला. त्या यवतमाळ येथे आयोजित ठिय्या आंदोलनात […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

वाघग्रस्त भागातील शेकडो हेक्टर वरील पिके करपली

वाघग्रस्त भागातील शेकडो हेक्टर वरील पिके करपलीशेतक-यांची जबाबदारी घेण्यास सरकारला भाग पाडू- खा. भावनाताई गवळीहेक्टरी पन्नास हजार मदत देण्याची मागणीप्रतिनिधी कल्पक वाईकरराळेगाव, कळंब तालुक्यात नरभक्षी वाघीनीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा नागरीकांचे बळी घेणा-या या वाघीनीमुळे शेतक-यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर वरील उभे पिक करपले असून या शेतक-यांची जबाबदारी सरकारने […]

Breaking News ई-पेपर यवतमाळ

खोटे बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षाला घेराव घाला: आमदार ख्वाजा बेग

खोटे बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षाला घेराव घाला: आमदार ख्वाजा बेगबाभूळगाव (प्रतिनिधी) : सर्व माझ्या पक्षाच्या कार्यकत्यांना आवहान करीतो जिथे सत्ताधारी पक्षाचे पदावरचे नेते दिसेल त्यांना घेराव घालुन त्यांनी दिलेल्या वचनाची पुर्तता करण्याकरीता जाब विचारने गरजेचे आहे. त्या शिवाय हे सरकार वठनीवर येणार नसल्याचे मत राष्ट्रवादचे आमदार ख्वाजा बेग यांनी तालुका राष्ट्रवादीच्या वतिने आयोजीत केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या […]

Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांनाशासनाने नुकसानभरपाई द्यावीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल ना. संजय राठोड आज पांढरकवडा येथे घेणार आढावारिपोटर कल्पक वाईकरयवतमाळ,दि. 13 – राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब तालुक्यात नरभक्षक टी-1 वाघिणीच्या दहशतीमुळे काम, धंदे बंद पडल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुरांना शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी […]

Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी रिपोटेर कल्पक वाईकर यवतमाळ: यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन आज दि 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केले होते, या बैठकीत यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा, राळेगाव येथील टी 1 या वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, आर्णी येथील बलिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, […]

Breaking News Uncategorized ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

वर्धा- यवतमाळ दरम्यान रेल्वे स्टेशन्सच्या कामाचा वेग वाढतीवर

वर्धा- यवतमाळ दरम्यान रेल्वे स्टेशन्सच्या कामाचा वेग वाढतीवर खासदार भावनाताई गवळी यांनी घेतली आढावा बैठक रिपोटर कल्पक वाईकर यवतमाळ:- वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वे लाईनच्या कामाची आढावा बैठक खासदार भावनाताई गवळी यांनी घेतली. वर्धा ते यवतमाळ दरम्यान बनविण्यात येणा-या रेल्वे स्टेशनच्या कामांना गती देण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या. दरम्यान रेल्वे स्टेशन बनविण्याबाबत […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या यवतमाळ

बाभूळगाव शहरातील विद्युतरोहित्र ने घेतला या अचानक पेट

बाभूळगाव शहरातील विद्युतरोहित्र ने घेतला या अचानक पेट रिपोटर कल्पक वाईकर यवतमाळ यवतमाळ विभागीय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या बाभूळगाव उपविभागीय बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव शहारा मध्ये पोलीस स्टेशन जवळ असलेल्या डी पी वरचे रोहित्र ने सकाळी 11च्या सुमारास अचानक पेट घेतला यामुळे या डी पी वरअसलेल्या सुमारे 200 ते 250 घरगुती विजधारकाचा काही काळा साठी विज […]