Breaking News अकोला अमरावती ई-पेपर कृषिपुत्र गडचिरोली गोंदिया चंद्रपुर टेकनॉलॉजि ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

नायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार

नायगांवच्या शेतकऱ्याने केले हॅन्डपंपावर खत देण्याचे यंत्र तयार शेतोपयोगी वस्तुपासुन केला प्रयोग छगन जाधव स्पेशल स्टोरी धामणगांव रेल्वे :- शेतकऱ्याने पारंपारीक पध्दतीने शेती केल्यास उत्पनात वाढ फार कमी प्रमाणात होते. परंतु धामणगांव तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करुन पारंपारीक पध्दतीने शेती न करता आधुनिक पध्दतीत वाटचाल करतांना दिसतात. असाच प्रयोग तालुक्यातील नायगांव येथिल शेतकऱ्याने […]

Breaking News अकोला ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम

श्लोक भुजबळ याचे दुःखद निधन

श्लोक भुजबळ याचे दुःखद निधन धामनगांव रेल्वे:- येथील युवा पत्रकार मंगेश भुजबळ यांचा पुत्र चि.श्लोक वय 6 वर्ष याचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला दुपारी दुःखद निधन झाले मागील पाच दिवसा पासून श्लोक वर नागपुर येथील डॉ प्रमोद गिरी यांचे खाजगी रुग्णालयात मेंदू ला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद झाल्या मुळे त्याला अर्धांग वायु चा […]

Breaking News अमरावती ई-पेपर नागपुर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

सागवानाची तस्करी करणाऱ्याला सिनेस्टाईल अटक .. दोघे फरार

सागवानाची तस्करी करणाऱ्याला सिनेस्टाईल अटक .. दोघे फरार ३३ सागवानी पाटासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त तालुका प्रतिनिधी :-आशिष गवई , परतवाडा:- आज दि. ९ ला सकाळी १२ दरम्यान अवैध सागवान येत असल्याची गुप्त माहिती परतवाडा वन विभागाला मिळाल्याने परतवाड्यात वनविभागाने सापळा रचून आरोपींना अटक करण्यासाठी सिनेस्टाईल धावपळ केल्याची घटना घडली आहे . घटनेमध्ये वनाधिकाऱ्यांनि एका […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा विदर्भ

महिन्याभऱ्यात आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आमहत्या

महिन्याभऱ्यात आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आमहत्या कर्जबाजारी पणाला कंटाळून चंद्रशेखर ने केली आत्महत्या धामणगाव रेल्वे :- राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेतील चुकीच्या धोरणामध्ये अनेक शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यातच आज दुपारी चंद्रशेखर नीलकंठ बडे या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तालुक्यातील काशीखेड येथील […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ

नगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नगरपालिका परिसरात मनसेचे अतिक्रमण फळांच्या गाड्या लावून थाटली नगरपालिकेत दुकाने: कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आशिष गवई , परतवाडा :- परतवाड्यातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासह हातगाडीवर व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांसाठी स्थायी व्यवस्था करावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बुधवार दि ४ ला नगरपालिका परिसरात फळांच्या हातगाड्या लावत अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त करत आंदोलन केले. […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा विदर्भ

वस्तापूर येथे प्रभात फेरी तसेच वृक्ष लागवडीने वनमहोत्सव साजरा

वस्तापूर येथे प्रभात फेरी तसेच वृक्ष लागवडीने वनमहोत्सव साजरा वृक्ष संवर्धन, वृक्ष संरक्षण प्रत्येकाने अंगीकारावे ~अभय चंदेल तालुका प्रतिनिधी :- आशिष गवई , परतवाडा :- चिखलदरा वन परीक्षेत्र येथे वस्तापूर सरकल अंतर्गत १३ कोटी वृक्ष लागवड वनमहोत्सव दि ३ जुले ला साजरा करण्यात आला .यावेळी वस्तापूर च्या सरपंच सौ बेलसरे तसेच वर्तुळ वनाधिकारी अभय चंदेल […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र विदर्भ

तिवस्यात कोतवालाचे काम बंद आंदोलन नागपूर अधिवेशनावर धडकनार मोर्चा

तिवस्यात कोतवालाचे काम बंद आंदोलन नागपूर अधिवेशनावर धडकनार मोर्चा तालुका प्रतिनिधी :-सूरज दाहाट तिवसा :- राज्यासह तिवसा तहसील कार्यालयातील कोतवालांनी आक्रमक भूमिका घेत आज दि.4पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन व नागपूर पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज थांबले […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ

अखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली

अखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली 1 जुलै ला बस सुरु न झाल्यास रविंद्र सोळंके यांनी दिला होता तीव्र आंदोलनाचा इशारा तिवसा :- रविंद्र सोळंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बस चालू झाली – ज्ञानेश्वर सोटे पोलिस पाटील धारवाडा तिवसा विधानसभा मतदारसंघातील धरणग्रस्त असलेले गाव धारवाडा ज्या लोकांनी व विद्यार्थींनी कधीच बस गावामधे पाहिली नाही. आज गावामधे […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र यवतमाळ वर्धा विदर्भ

प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करावी ….अरुण अडसड

प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करून संगोपन करावे ….अरुण अडसड विविध सामाजिक कार्यक्रमाने भाऊंचा वाढदिवस साजरा छगन जाधव धामणगाव रेल्वे : भाजपाचे जेष्ठ नेते मा आमदार अरुणभाऊ अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व ग्रामीण भागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या असंख्य चाहत्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानी होती.विदर्भातून सह संपूर्ण महाराष्ट्रातुन भेटीस येणाऱ्यांची संख्या,सकाळपासूनच जागोजागी […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र यवतमाळ वर्धा विदर्भ

नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत वृक्ष लागवड करुन कृषी दिन साजरा

नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत वृक्ष लागवड करुन कृषी दिन साजरा तालुका प्रतिनिधी:-उत्तम ब्राम्हण वाडे नांदगाव खंडेश्वर : –नांदगाव पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने डाँ.पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये दि.१ जुलै रोजी कृषी दिन व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वंसतराव नाईक यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कृषीदिन साजरा करण्यात आला. सकाळी पंचायत समितीच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात […]