Breaking News ई-पेपर क्राईम ताज्या बातम्या विदर्भ

अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार, आरोपी गजाआड बलात्कार, पॉस्को आणी अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल प्रतिनिधी:- विलास पाटील वरूड:- तालुक्यातील खडका या गावातून संत्रा कामासाठी बस स्थानकावर आलेली एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या उद्देशाने दुचाकीवर बसवून आरोपीने सातपुडा जिनापासून गेलेल्या वरूड इसंब्री रस्तावर डॉ. बंदेच्या शेतात पाणी पिण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना […]

Uncategorized अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण

आशिष गवई प्रतिनिधी विदर्भ 24तास युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण ★2 आरोपी अटकेत ★शेकापूर जवर्डी येथील घटना अचलपूर प्रतिनिधी :- अचलपूर शहरा जवळ असलेल्या जवर्डी शेकापूर या गावी गुरुवारी सकाळी एक अंगाला शहारे येणारी घटना घडली असून येथील एका कुटुंबा ने गावातील एका युवकाला निर्दयपणे झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची एक अमानुष घटना घडली आहे […]

Breaking News अमरावती क्राईम महाराष्ट्र

*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा

*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा* सत्तेची चाबी समजल्या जाणाऱ्या अमरावती महापालिकेच्या सभापती पदी भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे,मात्र काढलेल्या मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यानी चक्क नोटा उधळल्याने शहरात चर्चेला उधाण आले, तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपल्याने आज सभापती पदाची निवडणूक महापालिकेच्या सभागृहात पार पडली,परंतु विवेक कलोती यांच्या व िरोधात […]

अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई

अमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक आज पहाटे ५ वाजता पकडून पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित […]

अमरावती ई-पेपर क्राईम महाराष्ट्र विदर्भ

वाघाची शिकार करून कातडी विकणारा वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल च्या जाळ्यात

दि -६ अमरावती —————————————————————————————————————————————————————————————- वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रुचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. सुखदेव धोटे (५३, रा. गेईबारसा मध्यप्रदेश) असे कातड्यासह अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. […]

अमरावती क्राईम ताज्या बातम्या विदर्भ

अलहीलाल नगरात अवैध गॅस रिफिलिंगचा पदार्फाश दि -५ अमरावती गुन्हे शाखेने वाढत्या अवैध गॅस रिफिलिंग आटोक्यात आणण्याचा विळा हाती घेतला असून तिसर्‍यांदा पोलिसांनी अलहीलाल कॉलनी येथे अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर रेड करून तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात अवैध गॅस रिफिलिंग चे प्रमाण वाढते पाहून गुन्हे शाखेच्या एका पथकाने हा […]

अमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

भारत दक्षिण आफ्रिका मॅच दरम्यान सट्टा — तीन आरोपी अटकेत मोबाईल टीव्ही जप्त 

दि 3 अमरावती ————————————————————–    प्रत्येक क्रिकेट सामन्यात शहरातून चालत असलेल्या स्ट्ट्ट्या चे बिँग  भारत – दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्याच्या वेळी पोलिसांनी फोडले असूनचार आरोपीना शुक्रवारी अटक केली आहे टीव्ही मोबाईल मोटर सायकल रक्कम जप्त केली आहे        शहरात क्रिकेट सट्टेबाजार चालत असल्याची घटना आज  उघडलकीस आली आहे.यामध्ये ४आरोपींना धामणगाव दत्तापुर पोलिसांनी […]

अमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४४ जनावरांना जीवदान ४ आरोपींना अटक

लोणी पोलिसांची कारवाई ———————————————————————————————– दि -२ अमरावती ———————————————————————– जनावरांना अत्यंत निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बेलोरा टी-पॉईंटजवळ नाकाबंदीदरम्यान पकडला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ४४ जनावरांची सुटका करण्यात आली.. शे.शब्बीर वल्द शे.हबीब (४५), नसीब वल्द बशीर (२६), मलीक खान वल्द हबीब […]

अमरावती क्राईम महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

प्रेयसीच्या पेशाच्या नादात भाडेकरू धीरज ने केली शैलजा निलेंगे यांची हत्या

३६ तासाच्या आत पोलिसांनी उलगडले हत्येचे रहस्य ———————————————————————————————— दि -२ अमरावती—————————————————————————— अमरावती शहरातील जलाराम नगर परिसरात गुरुवारी वयोवृद्ध महिलेल्या झालेल्या हत्ये प्रकरणी शहरात चांगलीच खळबळ उडवून दिली होती मात्र अमरावती पोलिसांनी केवळ ३६ तासांच्या आत आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार गुरुवारी अमरावती शहरातील जलारामनगर परिसरात राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका शैलजा […]

अमरावती ई-पेपर क्राईम राष्ट्रीय विदर्भ

पोलीसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ————————————————————————— ————————————————————————— सद्रक्षणाय – खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस नेहमीच सर्व सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यास सतर्क असतात. पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले तर ते समाज गुन्हेगारी मुक्त राखू शकतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य समजून अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहर पोलीस दलातील कर्मचारी व त्यांच्या […]