Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन

मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन विदर्भ 24 तास टीम अमरावती,:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत आमदार ठाकूर यांच्या कन्या तथा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेतली […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

नगरसेवक पप्पु पठाण वर चाकुहल्ला दोघांना अटक ,२ आरोपि फरार { नगरसेवकाची प्रक्रूती स्थिर रिपोर्टर :- आशिष गवई परतवाडा :– अचलपुरातील ठीकरीपुरा येथे आज बुधवार दि. ११ ला सकाळी १० दरम्य़ान नगरसेवक पप्पु पठाण यांचेवर चाकुहल्ला झाला आहे. झालेल्या हल्याने अचलपुरात तनावसद्रुष परीस्थीती निरमाण झाली होती . अचलपूर शहराला पुन्हा आज एकदा गालबोट लागले आहे […]

Breaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ

पंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा

पंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा नवागत विद्यार्थ्याचे केले पाद्य पूजन —————————————- छगन जाधव धामणगाव रेल्वे:- नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ प्रसंगी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी येथील विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात […]

मनोरंजन

(युवा कवी) पवन नालट

पवन नालट. मातीवर पडलेल्या भेगा जगण्यासाठी भांडण आहे सुखदुःखाच्या उंबरठ्यावर शेतक-याचे रांधण आहे. . शासन म्हणजे फक्त गिलावा गेरूमधला वरवर दिसतो शेतक-याचे जीवन म्हणजे आत झिरपता रांजण आहे. . तळहातावर मेंदी आहे पोरीच्या अन् मांडव दारी एका हाती फास जीवाचा एका हाती आंदण आहे. . आम्ही जपला प्रेम जिव्हाळा एकोप्याचे गाव वसवले नाहीतर मग, शुष्क […]

Uncategorized अमरावती ई-पेपर मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

500 रूपये दंड भरण्यास नकार, आ.रवी राणांना अटक

500 रूपये दंड भरण्यास नकार, आ.रवी राणांना अटक, 2012 तिवस्यातील शेतकरी आंदोलन प्रकरण. ————————————————————————————————–   तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांच्या कापुस, तुर, सोयाबीन मालाला भाव मिळण्यासाठी आ.रवी राणां यांनी 2012साली तिवसा येथे भव्य आंदोलन केले होते. तेव्हा त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने गेल्या सहा वर्षापासून रवी राना व शेतकरी, कार्यकर्त […]

Breaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे

चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे -जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश अमरावती,  जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.           महोत्सवाबाबत आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलद-याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक […]

Breaking News Uncategorized अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ वर्धा वाशिम विदर्भ

नवोदित कवी साठी सुवर्ण संधी..उमेश कोठीकर यांचे विशेष आयोजन

जाहीर करताना आनंद होतो कि श्री. उमेश कोठीकर संचालित ‘आधार फौंडेशन’ आणि ‘मराठी कविता समूह’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक ‘खुली मराठी काव्यस्पर्धा’ आयोजित केली जात आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी कुठलाही विषय अथवा आकृतीबंधाचे बंधन नाही. कवितेसाठी पारितोषिक – रोख रक्कम – प्रथम क्रमांक – रू. १०,००० द्वितीय क्रमांक – रू. ५,००० तृतीय क्रमांक […]

अमरावती क्राईम मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

जिल्हा परिषदेचे ३१.८७ कोटींचे नियोजन रद्द

दि -२५ अमरावती ——– अमरावती जिल्हा परिषदेच्या १० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसामान्य सभेतील ३१ कोटी ८७ लाखांचे नियोजन रद्द करून ते पुढील सभेमध्ये ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी आज बुधवारी दिले आहे.या सभेमध्ये असलेले २९ ठराव विभागीय आयुक्तांनी अमान्य केल्याने जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टस्सल सुरू आहे. त्यामुळे […]

मनोरंजन

कस ओळखाल तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो ?

प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. दोन व्यक्तींचे नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी एकमेकांना पुरेसा वेळ देणंही तितकंच गरजेचं असतं. जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करणे गरजेचे असते. हे प्रेम व्यक्त करण्याची अनेकांची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या पार्टनर सोबत चित्रपट बघण्यास […]