Breaking News ई-पेपर महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रा.राखी  मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी

प्रा.राखी मेश्राम या ठरल्या राज्य कला गौरव पुरस्काराच्या मानकरी अमरावती। नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराचे थाटात वितरण झाले शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना फिल्म सोसायटी बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती या […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

अडत्याला खरेदीदार होता येणार नाही !

अडत्याला खरेदीदार होता येणार नाही ! रिपोर्टर:- रुपेश वाळके अमरावती:- पणन सुधारणांमध्ये आडत्याला आता विक्रेत्याबरोबर खरेदीदार म्हणून काम करता येणार नसल्याची स्पष्टता आणल्याने नफेखोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये अनेक आडतेच खरेदीदार असल्याने शेतमाल विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे आडत्यांचे खरेदीदारांचे परवाने रद्द करण्यात येणार […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

गुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:

गुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान: रिपोर्टर:- नकुल सोनार आळंदी:- श्री संत गुलाबराव महाराज श्री क्षेत्र भक्तिधाम येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निम्मित श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत गुलाबराव महाराज याच्या पालखीने प्रस्थान केले. ‌ प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम येथे श्री क्षेत्र आळंदी कडे पालखी प्रस्थान करिता दिडी सोहळा 26 तारखेला […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा प्रतिनिधी कल्पक वाईकर यवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र

अन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई

अन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई रिपोर्टर:- आशिष गवई परतवाडा / अचलपूर परतवाड्यात मागील वर्षभरापासून अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याने तरुण पिढी बरबाद होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ वेंकट राठोड यांना गुटखा विक्री त्वरीत बंद करण्याकरिता निवेदन दिले […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ २४ तास रिपोर्टर

. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन

प्रा. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती चंद्रयान व इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा समावेश अमरावती:- आय.ई.टी.ई. च्या 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे शानदार उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, आय.ई.टी.ई. चे राष्ट्रीय उध्यक्ष मा. डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात महिला पोलिसाने १५ लहान मुलांना असं वाचवलं….!

पुण्यात महिला पोलिसाने १५ लहान मुलांना असं वाचवलं….! पुणे : मुठा नदीच्या पाटाच्या पाण्याची भिंत फुटल्याने, २७ सप्टेंबर रोजी दांडेकर पूलाजवळच्या भागात पूर आला. पाटाच्या पाण्याची भिंत सकाळी ११ वाजता कोसळली, यानंतर काही मिनिटात १२७७ क्यूसेसने पाणी रस्त्यावर आलं. हे पाणी रस्त्यावर आलं आणि झोपड़पट्ट्यांमध्ये शिरलं. हे जे काही झालं ते अतिशय वेगाने झालं, यात […]

Breaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव विदर्भातील शेतकऱ्यांची हजेरी:नामवंत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन धामणगाव रेल्वे:- खरीप हंगाम संपत असतांना आता रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धामणगाव शहरात नवधान्य व लोकबीज विद्यापीठाच्या वतीने २ ऑक्टोबर मंगळवार ला देशी बियाण्यांचा बीज महोत्सव स्थानीय पसारी धर्मशाळा रेल्वे फटकाजवळ आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या भिल्ली […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल घोटाळ्याची चौकशी करा! २७ सप्टेंबरला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करून महाराजांचा अवमान करणा-या योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी. मुंबई :- राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ २४ तास रिपोर्टर

कामगारांचे श्रघ्दास्थान उजव्या सोडेंचा गणपती

कामगारांचे श्रघ्दास्थान उजव्या सोडेंचा गणपती दहा दिवस चालतात धार्मिक कार्यक्रम रिपोर्टर:- लखन कासुर्डे धामणगांव रेल्वे :- कामाला सुरुवात अथवा व्यापारांचा शुभारंभ करण्यापुर्वी उजव्या सोंडेचा उजव्या सोंडेचा गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचे धाडस कुणीही करत नाही.कामगार व व्यापाऱ्याच्या श्रध्देचा म्हणुन शहरातील जुन्या बी जी टी आय येथिल पुरातन गणपती मंदिराची ओळख आहे. धामणगांव येथिल […]