Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल घोटाळ्याची चौकशी करा! २७ सप्टेंबरला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करून महाराजांचा अवमान करणा-या योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी. मुंबई :- राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब […]

Breaking News Uncategorized ई-पेपर चंद्रपुर ताज्या बातम्या राष्ट्रीय विदर्भ

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…!

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…! चंद्रपुर – येथील शासकीय रुग्णालय. जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते. वणी, गडचिरोली, आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात. कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तासाठी जीवाचे रान करावे लागते. रक्ताअभावी कित्येक जिव गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष २०१८-१९

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष २०१८-१९ मुंबई – ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महाराष्ट्र शासनाच्या […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

पिंपरी शहरात आढळली चार पायाची कोंबडी

पिंपरी शहरात आढळली चार पायाची कोंबडी पिंपरी – कुतूबूद्दीन होबळे हे निगडी भक्ती शक्ती परीसरात चिकन सेंटर चालवतात. तेव्हा चिकन शॉपसाठी आलेल्या कोंबड्यांची पाहणी करत असतांना एका कामगाराने हि आगळी वेगळी कोंबडी कुतूबूद्दीन यांच्या निदर्शनास हि कोंबडी आणून दिली. हि चार पायाची कोंबडी पाहताच कुतूबूद्दीन होबळे आश्‍चर्यचकीत झाले.आणि त्यांनी या अद्भूत कोंबडीचा सांभाळ करण्याचा निर्णय […]

Breaking News ई-पेपर महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ २४ तास रिपोर्टर

आज पांढुर्ण येथे  गोटमार यात्रा  !

आज पांढुर्ण येथे गोटमार यात्रा ! पांढुर्णा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक गाव आहे.येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी,पारंपरिक गोटमार होते. रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी / एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक आज महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे दिसत आहेत. याला गोटमार यात्रा असे म्हटले जाते. १७ शतकापासून सुरु असलेली ऐतिहासिक परंपरा असलेली पांढुर्ण्याची गोटमार आज सकाळपासून […]

Breaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार

महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता मुंबई : शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी शंभर टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार […]

Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत.

तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा आल्या परत. __________________________________ ब्युरो रिपोर्ट विदर्भ 24 तास नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर तब्बल पावणे दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या चलनातून बाद झालेल्या नोटांचा नेमका आकडा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 44 हजार […]

Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

अमरावतीत पत्रकार संघटना एकवटल्या; पत्रकारावरील हल्ला प्रकरण

अमरावतीत पत्रकार संघटना एकवटल्या; पत्रकारावरील हल्ला प्रकरण टिव्ही९ च्या कार्यक्रमात राडा करणाऱ्या शिवसैनिकांना कठोर शासन करा अमरावती:– जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना अमरावती जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने टी. व्ही. ९ चे पत्रकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अमरावतीच्या […]

अमरावती ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ

केरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट

केरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट विदर्भ 24 तास टीम नेटवर्क केरळ:- घराच्या छतालाच हेलिपॅड उतरवणारा धाडसी पायलट दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचे (कोपरगाव,अहमदनगर) सुपुत्र आहे. यावेळी थोडीक्षीजरी चूक झाली असती तरीही केवळ तीन सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. हा पराक्रम करणारे होते लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड . केरळमध्ये सलग 9 दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला होता. […]