Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” ! खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ?

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” ! खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ? परतवाडा पोलिसांची “दबंग” कारवाई ? रिपोर्टर:- आशिष गवई, परतवाडा ६ / परतवाड्यात वाढत्या वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा , अवैधरित्या पार्किंग ने थैमान घातल्यानंतर ऊपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या कानऊघडनीनंतर परतवाडा पोलिसांनी परतवाड्यात “हवा काढ” कारवाई केल्याने काल दि. ५ ला पुरूशांना , महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.तर बसस्थानक […]

Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा व बाळाचा जन्म..गीतांजली एकप्रेस मधील घटना

अन् गीतांजली थांबली..… धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा व बाळाचा जन्म..गीतांजली एकप्रेस मधील घटना धामणगाव रेल्वे : रेल्वे स्थानकावर कधीही थांबा नसलेली गीतांजली सुपरफास्ट एक्स्प्रेसची चाकं आज उशिरा धावत आतांनाही थांबली व त्याचे कारणही तसेच होते.याच वेगाने धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस मध्येच प्रवास करणाऱ्या महिलेने एका गोंडस मुलीला आज जन्म दिला आहे. छत्तीसगड,मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश च्या काही भागातून […]

Uncategorized

मुगलाई येथील चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त मध्यप्रदेशमध्ये चोरटा अडकल्याने फुटले वाहन चोरीचे बिंग परतवाडा:- परतवाड्यात विविध दुचाकी मोटारसायकलच्या चोरीच्या घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . मध्यप्रदेशात पोलिसांच्या कारवाईत परतवाड्यातील मुगलाई येथे राहणारा शेख समीर शेख सलीम २१ याला दुचाकी चोरीमध्ये अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण परतवाडा येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. त्यामुळे […]

Breaking News Uncategorized अमरावती विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

समृद्धी महामार्ग क रिता गेलेल्या शेतीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

समृद्धी महामार्ग क रिता गेलेल्या शेतीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदगाव खंडेश्वर-/ उत्तम ब्राम्हणवाडे -समृद्धीमहामार्गतील शेती अधिग्रहणातील होत असलेल्या शेत जमिनीवर आता नवनवीन वाद उपस्थित होत असून शेतकऱ्याच्या विहिरीवर असलेला हक्क न दाखवता समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी पैसा लाटून चक्क दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचा आरोप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी विलास जवळकार यांनी केला आहे. शासनाच्या समृद्धी महामार्गाच्या […]

Uncategorized

रुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून प्रत्येक शाळेत राबविला जाणार कार्यक्रम

रुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून प्रत्येक शाळेत राबविला जाणार कार्यक्रम धामणगाव रेल्वे :गोवर आणि रूबेला हे संक्रामक आजार असून यांचे संक्रमण थांबण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या माध्यमातून गोवर व रुबेला लसीकरण हद्दपार करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम २०१८ राबविण्यात येत आहे.यासाठी तालुक्यातील जवळपास ३२ हजार बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य असल्याची […]

Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

खासदार आनंदराव अडसूळ यांची श्रीवास्तव परिवाराला भेट

खासदार आनंदराव अडसूळ यांची श्रीवास्तव परिवाराला भेट कुख्यात मो.अझहर सह 6 आरोपींना अटक व्यापाऱ्यांसह खासदार अडसूळ घेणार जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट परतवाडा :- परतवाड्यात दि. १३ ला मंगळवारी रात्री सल्लू नामक युवकाच्या हत्येनंतर उद्भवलेल्या बुधवारी सकाळी ११ वा विशिष्ट समाजाच्या ४० ते ६० समुहाने व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करून हल्ला केला होता तसेच काही व्यावसायिकांना चाकूने […]

Breaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱयांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद

प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱयांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद दगडफेकीचा मास्टरमाइंडही होणार गजाआड परतवाडा :- परतवाड्यात मंगळवारी रात्री झालेल्या युवकाच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही समाजकंटकांनी व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करून व्यापाऱयांना जखमी केले आहे. याचे पडसाद आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांना व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला . तसेच लवकरात लवकर या हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच […]

Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

भीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर !

भीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर ! दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती ! रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी अमरावती। मोर्शी तालुक्यात जनतेची पुन्हा एकदा परीक्षा पाहण्याचे निसर्गाने ठरविल्याचे दिसत आहे. मान्सून ने दगा दिला असून परतीच्या पावसाने डाव अर्ध्यावर सोडल्याने बळीराजासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता, पुढील […]

Breaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

शिक्षकांच्या समस्या व प्रश्नांवर गया मध्ये होणार विचार मंथन

शिक्षकांच्या समस्या व प्रश्नांवर गया मध्ये होणार विचार मंथन पंतप्रधानांची उपस्थिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय महाअधिवेशन _________________________ धामणगाव रेल्वे:- केंद्र आणि महाराष्ट्र शासनाशी संबंधित शिक्षकांच्या प्रश्नांवर गया (बिहार) येथे विचार मंथन होणार आहे.अखिल भारतीय प्राथमिक प्राथमिक शिक्षक संघाचे महाअधिवेशन आणि शिक्षण परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उच्च पदस्थाच्या उपस्थितीत या प्रश्नांना हात […]

Breaking News Uncategorized अमरावती ताज्या बातम्या

दुचाकी व ट्रकची धडक , दुचाकी स्वर गंभीर जखमी

दुचाकी व ट्रकची धडक , दुचाकी स्वर गंभीर जखमी धामणगाव रेल्वे :- जुना धामणगाव कडून विरुळ कडे जाणाऱ्या दुचाकीची ट्रक ला धडक लागल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते धामणगाव शहराला लागून असलेल्या जुना धामणगाव स्टँड नजीक संदीप सहारे हा जुना धामणगाव कडून विरूळ कडे जात असताना हा अपघात […]